e-KYC केलं नाही तर ₹1500 चा हप्ता थांबणार! सरकारची नवी यादी जाहीर, लगेच नाव तपासा 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री मेरी प्यारी बहन योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना घ्यायचा असेल, तर e-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया आपण सहजपणे पूर्ण करू शकता, मात्र त्यासाठी योग्य पद्धत माहित असणेही तितकेच गरजेचे आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांच्या हप्त्यांचे वितरण अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने नव्या … Read more